आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पार्टीनंतर रात्री उशीरा एकत्र कारमधून जाताना दिसले रणबीर-आलिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणबीर कपूर पुन्हा एकदा लिंकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. सुत्रांनुसार तो महेश भटची मुलगी आणि अभिनेत्री आलिया भट यांची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. बुधवारी दोन्ही डायरेक्टर जोया अख्तर पार्टीमध्ये पोहोचले होते. हे दोघं रात्री उशीरा एकत्र दिसले. यासोबतच एकाच कारमध्ये ते घरी गेले. दोघंही लवकरच डायरेक्टर अयान मुखर्जीचा चित्रपट 'ब्रम्हास्त्र' मध्ये दिसणार आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणबीर आलियाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...