आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranveer Singh Birthday Special 12 Celebrities Who Lost Their Virginity Before 18

वयाच्या 12 व्या वर्षी रणवीरने गमावले कौमार्य, या CELEBSनी कमी वयात ठेवले शारीरिक संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  बॉलिवूड आणि हॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी इतके बोल्ड आहेत की, ते स्वतःच्या व्हर्जिनिटी (कौमार्यता) वर उघडपणे बोलतात दिसतात. आपल्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा सेक्स कधी केला होता, हे सेलिब्रिटी मुलाखतींमधून बिनधास्तपणे सांगितले आहे. बॉलिवूडचा असाच एक बिनधास्त अभिनेता म्हणजे रणवीर सिंह. त्याने आज (5 जुलै) वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहे. बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत तो रिलेशनशिपमध्ये आहे. रणवीरसुद्धा व्हर्जिनिटीवर बिनधास्तपणे बोलला आहे.   

 

वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच गमावली होती व्हर्जिनिटी  
रणवीर मुलाखतीत म्हणाला होता, 'मी वयाच्या बाराव्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली होती. मी प्रेम किंवा वासना म्हणून शरीर संबंध प्रस्थापित केले नव्हते. जिज्ञासू वृत्तीमुळे मी व्हर्जिनिटी गमावली.' रणवीरने असेही सांगितले होते, की त्यादरम्याने त्याने कंडोमचा वापर केला होता. 

 

सनी लिओनी 
सनीने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले होते. याविषयी एका मुलाखतीत सनीने सांगितले होते, "मी 16 वर्षांची असताना एक तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. हायस्कूलमध्ये असताना तो तरुण माझ्यासोबत बास्केटबॉल खेळायचा. तो माझ्याच वयाचा होता. आम्ही एकमेकांना पसंत करत होते. त्याच्यासोबत मी 16 वर्षांची असताना संबंध ठेवले होते. कारण ती माझीच इच्छा होती. यासाठी मला खेद वाटत नाही. मी एक चांगले आयुष्य जगत आहे. माझ्याजवळ चांगले कुटुंब, मित्र आहेत. मी त्यांच्यासोबत आनंदी आहे."

 

कमी वयातच कौमार्य गमावणा-या सेलिब्रिटींविषयी वाचा पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...