आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चित्रपटाच्या शूटिंग वेळी बेशुध्द झाले होते ऋषी कपूर, हे होते कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आगामी चित्रपट '102 नॉट आउट' मध्ये 75 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ऋषी कपूर पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात एका वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 4 मेला रिलीज होणार आहे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या ऋषी कपूर यांचा 'प्रेमरोग' हा एक सुपरहिट चित्रपट आहे. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटासंबंधीत काही फॅक्ट्स सांगणार आहोत. 1982 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऋषी कपूर बेशुध्द झाले होते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे वडील राज कपूर होते.


या गोष्टीचे होते टेंशन
- 'प्रेम रोग' चित्रपटाचे डायरेक्टर राज कपूर होते.
- या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सर्वात जास्त टेंशन राज कपूर यांना होते.
- त्यांना एक हिट चित्रपट पाहिजे होता. कारण त्यांचा यापुर्वी आलेला चित्रपट 'सत्यम, शिवम सुंदरम' फ्लॉप ठरला होता आणि यामध्ये त्यांचे खुप पैसे बुडाले होते.
- राजच्या याच टेंशनचा परिणाम ऋषी कपूरवरही झाला होता. ऋषी, वडील राज यांचे बोलणे ऐकून खुप जास्त टेंशनमध्ये येत होते. यामुळे ते सेटवर बेशुध्दही व्हायचे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा ऋषी कपूरसंबंधीच अजून काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...