आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6th Wedding Ann: बायकोसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत रितेश म्हणाला, \'...और जीने को क्या चाहिए\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी रितेश देशमुख आणि जेनिलि त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने  रितेशने जेनिलियासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन त्यासोबत तिला एक सुंदर मेसेज दिला आहे. 


रितेश म्हणाला, हॅपी अॅनिव्हर्सरी बायको.. 
वरील छायाचित्र शेअर करुन रितेशने लिहिले, ''To my partner, my friend, my everything. Happy Anniversary Baiko. Life is good because you are in it. तू मिले दिल खिले, और जीने को क्या चाहिए।''

 

जेनिलिया म्हणली, मी रोज तुझ्या प्रेमात पडते... . 
विशेष म्हणजे रितेशची पत्नी जेनिलियानेही दोघांचा एक सुंदर फोटो शेअर करुन त्यासोबत लिहिले. "Sometimes just sometimes in our ordinary, mundane, boring lives GOD gives us a fairytale and that fairytale for me is our story.. Happy Anniversary to the man who still makes me fall in love with him everyday.. I Love You @riteishd"


रितेश आणि जेनिलिया यांनी नऊ वर्षांच्या डेटिंगनंतर 2012 मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. रिआन आणि राहील ही त्यांची नावे आहेत. 


पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इंडस्ट्रीतील या क्यूट कपलचे रोमँटिक क्षण... 

बातम्या आणखी आहेत...