आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळवीट शिकार प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर तैमूर-करिनासोबत रिलॅक्स दिसला सैफ, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काळवीट शिकार प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर सैफ अली खान त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम घालवताना दिसला. सैफ अमृता अरोराच्या घरी रिलॅक्स मुडमध्ये दिसला. यावेळी सैफ अली खानने नॉर्मल टी-शर्ट, लोअर घातली होती तर तैमूर शर्टलेस स्पॉट झाला. करिनाने यलो रंगाचा आऊटफिट घातला होता. पूलसाईड दिसला सैफ...

 

- सैफ अली खान यावेळी पूल साईड वॉक करताना दिसला. 
- तैमूर कधी करिनाच्या तर कधी सैफच्या अंगावर दिसला. 
- यावेळी अमृता अरोरा पती शकील लडाकसोबत दिसली.
- सैफ अली खानवर 1998 सालापासून सलमानसोबतच्या काळवीट शिकार प्रकरणात अडकला होता. 
- सलमान सोडून इतर सर्व आरोपींची या केसमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सैफ, करिना, तैमूर यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...