आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या कडेवर शर्टलेस दिसला तैमूर, सावत्र भावाच्या घरी पोहोचल्या जान्हवी-खुशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी बॉलिवूड सेलेब्स मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट ढाले. सैफ अली खान  फॅमिलीसोबत वांद्रास्थित अमृता अरोराच्या घरी पोहोचला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी करीना कपूर, मुलगा तैमूर अली खान, बहीण सोहा आणि सबा होत्या. संपूर्ण कुटुंबाने अमृताच्या घराच्या गच्चीवरुन मीडिया फोटोग्राफर्सना पोज दिल्या. यावेळी चिमुकला तैमूर वडिलांच्या कडेवर शर्टलेस दिसला. तैमूरचे क्यूट एक्स्प्रेशन्स यावेळी कॅमे-यात कैद झाले. दुसरीकडे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या लेकी जान्हवी आणि खुशी कपूर त्यांचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरच्या घरी पोहोचल्या होत्या.


हे सेलेब्स झाले स्पॉट...
एअरपोर्टवर सोनू निगम, राणी मुखर्जी, सुनील शेट्टी, पूजा चोप्रा, कार्तिक आर्यन सह अनेक सेलेब्स दिसले. तर जिमबाहेर  आदित्य रॉय कपूर, सूरज पंचोली दिसले. मलायका अरोरा वांद्रामध्ये स्पॉट झाली. पाली मार्केटमध्ये मान्यता दत्त तिच्या दोन्ही मुलांसोबत दिसली. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणवीर सिंग हे देखील मुंबईत विविध ठिकाणी दिसले.


पुढील स्लाईड्सवर बघा, सोमवारी मुंबईच्या विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...