आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ-करीनासोबत बोलायला लागलाय तैमूर, फोटोमध्ये दिसले असे रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना-सैफचा मुलगा तैमूरच्या फर्स्ट बर्थडेचे काही फोटोज समोर आलेय. यामध्ये तैमूर जमीनीवर बसलेला आहे आणि त्याचे मॉम-डॅड त्याच्यासोबत बोलताना दिसताय. यावेळी तैमूरचे रिअॅक्शन पाहण्यासारखे आहेत. मागच्या 20 डिसेंबरला तैमूरने आपला पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी दोन्ही फॅमिलीचे मेंबर्स पटौदीला गेले. खुप काही बोलायला लागलाय तैमूर...


सैफनुसार तैमूर आता खुप काही बोलतो. तुम्ही तैमूरला बसा म्हटले की, त्याला लगेच समजते. तैमूर थँक्यू, आदाब आणि नमस्ते हे शब्द बोलतो. बॉम्बे किड्स आउट ऑफ कंट्रोल असतात. परंतू तैमूर खुप समजदार आहे.


हे आहे तैमूरचे निक नेम
करीना आणि सैफ तैमूरला टिम या नावाने बोलावतात. सोशल मीडियावर त्याचे हे निकनेम व्हायरल होत आहे.


न्यू ईयरसाठी स्विट्सजलँडला गेले होते...
तैमूर न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी स्विट्सजलँडला गेला होता. तैमूर आईसोबत असो किंवा बाबासोबत... त्याचे फोटो काढण्यासाठी मीडियानेहमीच तयार असते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तैमूरचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटोज...

बातम्या आणखी आहेत...