आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सैराट\'ची हुबेहुब कॉपी आहे \'धडक\', विश्वास नसेल तर पाहा हे काही Same Scenes

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - मराठी चित्रपट 'सैराट'चा हिंदी रिमेक असलेला 'धडक' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. चित्रपटाचे ट्रेलर पाहताना आपल्याला सैराटची सर्व दृश्ये डोळ्यासमोरुन जाताना दिसतात. याचे कारण म्हणजे 'धडक चित्रपटातील बरेचसे सीन्स हे सैराट चित्रपटातील सीन्सची कॉपी आहेत. 

 

अगदी परश्याचा पाण्यातील सूर असो अथवा कॉलेजमधील फायटींगचा सीन सैराटच्या अनेक सीन्सची झलक आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. सैराट आणि धडक मधील असेच काही सीन्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, 'सैराट' आणि 'धडक'मधील साम्य दाखवणारे काही सीन्स...

 

बातम्या आणखी आहेत...