आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला जामीन मंजूर: जेलमध्ये कैद्यांकडून झाडलोटपासून चप्पल शिवण्यापर्यंत करुन घेतली जातात कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क - सलमान खानच्या जामिनअर्जाव नुकतीच सुनावणी झाली आहे आणि सलमानला जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची सुनवाई करणारे जज रविंद्र कुमार जोशी यांच्यासह 87 जणींची बदली करण्यात आली आहे. पण जज जोशी यांनी सकाळी कोर्टात येऊन सलमानच्या जामिनावर निर्णय दिला आहे. 

 

शुक्रवारी सलमान खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी होऊ शकली नव्हती. सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज आम्ही तुरुंगातील कैदींना कशाप्रकारे आणि कायकाय कामे करावी लागतात ते सांगणार आहोत. 
 
स्किल्ड वर्करला मिळतात 61 रुपये..
येरवडा सेंट्रल जेल पुणे येथील सुपरिटेंडंट योगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलमध्ये स्किल्ड कैदी, सेमी स्किल्ड कैदी आणि अनस्किल्ड अशा आधारावर वर्गीकरण केले जाते. स्किल्ड वर्करला 61 रुपये, सेमी स्किल्डला 55 रुपये आणि अनस्किल्ड कैद्यांना 44 रुपये दिले जातात. 

 

आतमध्ये असतात फॅक्ट्रिया, शिकवतात ही कामे..

बातम्या आणखी आहेत...