आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्वर्या जगतेय हॅपी मॅरिड लाइफ, सलमानच्या Ex-गर्लफ्रेंड्स अद्याप आहेत सिंगल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 52 वर्षीय सलमान खानचे लग्न कधी होणार? हा प्रश्न फॅन्स आणि मीडियाला कायम पडत असतो. पण सलमान खानच्या आयुष्यात आलेल्या अनेक जणी आजही एकट्याने आयुष्य जगत असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? यापैकी अनेक जणींनी अद्याप लग्नच केले नाही, तर काहींचा घटस्फोट झाला आहे. ऐश्वर्या राय सलमानची एकमेव अशी पुर्वाश्रमीची प्रेयसी आहे, जी आज आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. एक नजर टाकुया, सलमान खानच्या त्या गर्लफ्रेंड्सवर, ज्या आजही सिंगल आहेत. 


क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  

बातम्या आणखी आहेत...