आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून कतरीना कैफपर्यंत, यांच्या घरावर पडले आहे आयकर विभागाचे छापे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विभागाने नुकतेच शाहरुख खानचे फार्म हाउस सील केलेय. विभागाने ही कारवाई निनावी प्रॉपर्टी अॅक्टनुसार सील केली आहे. असे आरोप आहेत की, शाहरुखने अलीबागेत शेतीसाठी जमीन खरेदी केली होती. परंतू परवाणगी न घेता त्याने त्या ठिकाणी 19,960 स्क्वेअर मीटरमध्ये फार्म हाउस बांधले. फक्त शाहरुख खानवर अशी कारवाई झालेली नाही. तर असे अनेक सेलेब्स आहेत. ज्यांच्यावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगणार आहोत. सलमान खानच्या फार्मवर पडला होता छापा...


सलमान खानच्या पनवेल येथील फार्मवर आयटीचा छापा पडला आहे. 2000 मध्ये आयटी डिपार्टमेंटने सलमानच्या या प्रॉपर्टीवर छापा टाकला होता. त्याच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जवळ ठेवण्याचा आरोप लावण्यात आला होता. यासोबतच त्याचा भाऊ अरबाज खानची या विभागाने चौकशी केली होती.

 

कतरीना कैफपर्यंत
2011 मध्ये आयकर विभागाने कतरीना कैफच्या घरावरही छापा टाकला होता. तिच्यावरही उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप होता. छापा टाकल्यानंतर अनेक वस्तूंविषयी कठोर चौकशी करण्यात आली होती. या पूर्ण प्रक्रियेच्या काळात तिचे मुंबई अपार्टमेंट सील केले गेले नव्हते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच इतर सेलेब्सविषयी, ज्यांच्या घरावर पडले आहेत आयकर विभागाचे छापे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...