आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण रात्र जेलमध्ये सिगारेट ओढत होता सलमान खान, मच्छरांमुळे नाही लागली झोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला दोन दिवस तुरुंगात काढावे लागले पण तुरुंगातील त्याच्या वागणुकीमुळे असे अजिबात वाटले नाही की तो एका कैदीप्रमाणे राहिला. दुसऱ्या दिवशीही सलमान खानने कैद्यांना देतात तो ड्रेस घालण्यास नकार दिला आणि तुरुंगातील जेवणही केले नाही. पूर्ण वेळ सलमान खान शर्ट आणि जीन्स घालून होता आणि त्याला हॉटेलमधून जेवण मागवण्यात आले. सकाळी सलमानची खास मैत्रीण प्रिटी झिंटा त्याला भेटायला आली तेव्हा सलमानने तिच्यासोबत अर्धा तास बातचीत केली आणि त्यानंतर लगेचच अलवीरा-अर्पितासोबत गप्पा मारल्या. यावेळी बॉडिगार्ड शेराही तिथे होता.  6 ऐवजी सकाळी 10 वाजता उठला सलमान खान...

 

- गुरुवारी रात्री सलमान खान बॅरेकच्या बाहेर फिरत होता आणि त्याने त्यावेळी खूप सिगारेट पिली.
- शुक्रवारी सकाळी सलमान खान सकाळी 10 वाजता उठला. इतर कैद्यांना सकाळी 6 वाजता उठण्याचा नियम आहे.
- सलमानला पूर्णवेळ घराप्रमाणे वागणुक मिळत होती आणि त्याला इतर कैद्यांकडून रिस्पेक्टही मिळत होता.
- जेलच्या दुसऱ्या दिवशीही सलमान खानने कैद्यांचा ड्रेस घातला नाही आणि जेवणही केले नाही. 

गुरुवारी रात्री मच्छरांमुळे परेशान होता सलमान खान...
- पाच वर्षाची शिक्षा झाल्यानंतर सलमान खान तणावात होता. त्यातच तेथे असलेल्या असंख्य मच्छरांमुळे सलमान खान परेशान झाला. 
- तणावामुळे सलमान खान रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरताना दिसला आणि तो सारखा सिगारेट ओढत होता. त्यानंतर मच्छरांपासून वाचण्यासाठी तो ट्युब लावून झोपला तर  सकाळी 10 पर्यंत पडून राहिला. 
- उठल्यानंतर त्याला चहा आणि नाश्ता विचारण्यात आला तर त्याने त्यास साफ नकार दिला.
- त्यानंतर बाहेरुन आलेली ब्लॅक कॉफी आणि नाश्ता केला. 
- सलमानला पहिल्या रात्री जेलमध्ये दलिया चनाडाळ, गोबीची भाजी आणि रोटी देण्यात आली पण तणावामुळे सलमानने ती खाण्यास नकार दिला. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सलमान खानचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...