आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतकी बोल्ड झाली 'कुछ कुछ होता है' ची अंजली, बिकिनीमध्ये पाहून भडकले होते पालक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 1998 मध्ये रिलीज झालेला 'कुछ कुछ होता है' चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या मुलीची भूमिका साकारणारी सना सईद आता मोठी झाली आहे. तिने नुकतेच एका वुमन मॅग्जीनसाठी फोटोशूट केले. या शूटचे काही फोटोज सनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये सना खुप बोल्ड दिसेतय. 

 

'स्टूडेंट ऑफ द ईयर' मधून केले कमबॅक
सना सईद आता 30 वर्षांची झाली आहे. 22 सप्टेंबर 1988 मध्ये जन्मलेल्या सनाने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल' यांसारख्या चित्रपटात काम केले. करण जोहरच्या 2014 मध्ये आलेल्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' मधून सनाने अॅक्टिंग पुन्हा एकदा सुरु केली. चित्रपटासोबतच ती दिखलाजा 6 (2013), एमटीवी स्प्लिट्सविला सेक्सी सना (2013), नच बलिए 7 (2014) आणि फियर फॅक्टर खतरों के खिलाड़ी 


(2016) मध्ये सहभागी झाली होती.
बिकिनी घातल्यामुळे भडकले होते पालक
सना सईद जेव्हा 'स्टूडेंट ऑफ द ईयर' मध्ये काम करत होते. तेव्हा तिला घरच्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. तिने अॅक्टिंगमध्ये करिअर करावे असे तिच्या वडीलांना वाटत नव्हते. अशावेळी ती 'स्टूडेंट ऑफ द ईयर' मध्ये बिकिनी आणि रिव्हिलिंग कपडे घालणार असल्यामुळे ते भडकले होते. सनाने मीडियासोबत बोलताना सांगितले होते की, 'माझे पालक अशा जनरेशनमधून आहेत, जिथे गुडघ्याच्या वर स्कर्ट घालण्याचा विचारही केला जात नाही. त्यांना भिती वाटते की, एक्सपोजरमुळे काही चुकीचे होऊ नये. त्यांच्या मनात बॉलिवूडची वाईट इमेज आहे. परंतू अंतिम निर्णय मीच घेईल.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सनाचे न्यू फोटोशूट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...