आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाथरुममध्ये लपून सिगारेट पित होता संजय दत्त, वडिलांनी दिला होता बुटांनी मार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : संजय दत्तच्या बायोपिकवर तयार होत असेल्या संजू चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 29 जूनला रिलीज होणा-या चित्रपटात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. संजयने चित्रपटाचे सीन्स पाहून रणबीरची प्रशंसा केली होती. चित्रपटात संजय दत्तच्या चांगल्या-वाईट चुका, संघर्ष, यशासोबतच त्याच्या आयुष्याचा प्रत्येक पैलून दाखवण्यात आलाय. आज आम्ही तुम्हाला संजय दत्तच्या आयुष्यासंबंधीत काही फॅक्ट्स सांगणार आहोत.

 

सिगारेट पिताना सापडला होता संजय, बुटांनी खाल्ला होता मार 

- संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा मी पहिल्यांदा बाथरुममध्ये लपून सिगारेट पित होतो, तेव्हा अचानक वडील तिथे आले. मला सिगारेट पिताना पाहून ते खुप नाराज झाले. तेव्हा त्यांनी मला बुटांनी मारले होते.
- वृत्तांनुसार संजय दत्तच्या अॅक्टिंगने अमिताभ बच्चन खुप प्रभावित झाले होते. त्यांनी संजयला आपल्या घरी डिनरला बोलावले होते. यासोबतच सोन्याची चेन गिफ्ट केली होती.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, संजय दत्तसंबंधीत काही गोष्टी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...