आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तच्या मुलीने शेअर केले ग्लॅमरस फोटोज, आई मान्यताची अशी होती रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तची मुलगी त्रिशाला नेहमीच आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्रिशालाने नुकतेच आपले काही फोटोज शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोजमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. त्रिशालाने शेअर केलेल्या फोटोजवर तिची सावत्र आई मान्यता दत्तने कमेंट केली आहे.  'I️ can’t wait for summer ☀️'मान्यतासोबतच त्रिशालाच्या काही फॅन्सनेही कमेंट केल्या आहेत.


- संजय आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी त्रिशाला सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावत आहे.
- 2014 मध्ये तिने आपली पहिली ड्रीम ट्रेसेज हेयर एक्सटेंशन लाइन सुरु केली होती. ती न्यूयॉर्कच्या जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमधून लॉमध्ये ग्रॅज्यूएशन केले आहे.
- संजय आणि रिचा शर्माने 1987 मध्ये लग्न केले होते. तर त्रिशाला जन्म 1988 मध्ये झाला होता. रिचाला ब्रेन ट्यूमर होता. यामुळे 10 डिसेंबर 1996 मध्ये तिचा मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर त्रिशाला न्यूयॉर्कमध्ये आपल्या मावशीसोबत राहते.

 

त्रिशालाने चित्रपटांमध्ये यावे असे संजय दत्तला वाटत नाही
- संजने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्रिशालाने कधीच चित्रपटांमध्ये येऊ नये. त्यांना वाटत होते की त्रिशालाने चांगल्या स्कूल आणि कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावे किंवा एखाद्या दूस-या फिल्डमध्ये शिक्षण घ्यावे.
- संजने चित्रपटांसाठी खुप मेहनत केली आहे. त्यांना वाटते की, चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी हिंदी भाषा येणे गरजेचे असते. हे ग्लॅमर जगत आहे. येथे काम करणे सोपे नसते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्रिशाला दत्तचे ग्लॅमरस फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...