आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sanjay Dutt Unknown Facts Out From Teaser Of Sanju संजू चित्रपट

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय दत्तच्या होत्या तब्बल 308 गर्लफ्रेंड्स, 'संजू'च्या टीजरमधून समोर आले हे Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्त एक्स-गर्लफ्रेंड टीना मुनीम, माधुरी दीक्षित (उजवीकडे खाली) आणि पहिली पत्नी ऋचा शर्मासोबत. - Divya Marathi
संजय दत्त एक्स-गर्लफ्रेंड टीना मुनीम, माधुरी दीक्षित (उजवीकडे खाली) आणि पहिली पत्नी ऋचा शर्मासोबत.

मुंबईः अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या संजू या आगामी हिंदी चित्रपटाचा टीजर मंगळवारी रिलीज झाला. दिग्दर्शक राजकुमार हिराणींच्या या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारतोय. चित्रपटाच्या टीजरमधून संजय दत्तच्या खासगी आयुष्यातील अनेक रंजक आणि पडद्यामागील गोष्टी  समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ टीजरमधील एका दृश्यात संजू (रणबीर कपूर) म्हणतो, "308 गर्लफ्रेंड थीं और एक एके 56 राइफल". पण त्याच्या 308 गर्लफ्रेंड्सची नावे काय होती? हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. आता ही नावे स्वतः संजय किंवा त्याच्या गर्लफ्रेंड्सच सांगू शकतील.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, 'संजू' चित्रपटाच्या टीजरमधून समोर आलेल्या संजय दत्तच्या खासगी आयुष्याशी निगडीत खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...