आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली सैफची मुलगी तर चेहरा लपवताना दिसली बिग बीची नात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा अली खान आणि नव्या नवेली नंदा - Divya Marathi
सारा अली खान आणि नव्या नवेली नंदा

मागच्या काही दिवसात अनेक सेलेब्स वेगवेगळ्या ठिकाणांवर स्पॉट झाले. यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बांद्रामध्ये जिम बाहेर शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली. अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा जुहूमध्ये दिसली. कॅमेरापासून चेहरा लपवताना ती दिसली. यासोबतच एयरपोर्टवर सोनम कपूर, पूजा चोपडा, रकुल प्रीत सिंह, कनिका कपूर तलत अजीज, दीया मिर्जा, हुमा कुरैशी, रिया सेन, शाहित कपूर, सोहा अली खानसोबतच इतर सेलेब्स एयरपोर्टवर स्पॉट झाले. हे सेलेब्सदी दिसले...


ब्रांद्रामध्ये जॉन अब्राहम बाइक चालावताना दिसला. रणवीससिंह क्लबच्या बाहेर दिसला. करीना कपूर जीमच्या बाहेर स्पॉट झाली. हंसिका मोटवानी जुहूमध्ये दिसली. तर मीरा राजपूत, मान्यता दत्त, सोनल चौहान, रिया चक्रवर्तीसोबतच इतर सेलेब्स वेगवेळ्या ठिकाणी दिसले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे हे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...