आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बॉलिवूड अॅक्ट्रेसला डेट करतोय ब्रावो, राहिली आहे मिस वर्ल्ड Semifinalist

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणारा वेस्ट इंडीज प्लेयर ड्वेन ब्रावो सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार तो 34 वर्षांची बॉलिवूड अॅक्ट्रेस नताशा सूरीला डेट करतोय. दोघंही नुकतेच कॉफी शॉपमध्ये दिसले. परंतू अफेअरविषयी दोघांपैकी कुणीही काहीच बोलले नाही. 


ब्रावोचा मॅच पाहण्यासाठी आली होती नताशा...
- नताशा अनेक वेळा ब्रावोची मॅच पाहायला स्टेडिअमध्ये आली आहे. तिला व्हीआयपी बॉक्समध्ये बसलेले पाहण्यात आले होते. 
- तर ब्रावोची पहिली गर्लफ्रेंड रेजिमा रामजितसोबत ब्रेकअप झाले आहे आणि सध्या ती सिंगल आहे. अशावेळी अंदाजा लावला जातोय की, ड्वेनची नवीन गर्लफ्रेंड नताशा असू शकते.
- नताशा मल्याळम चित्रपट 'King Liar' आणि हिन्दी चित्रपट 'Baa Baaa Black Sheep' मध्ये दिसली आहे.


या ब्यूटी पीजेंटमध्ये झाली होती सहभागी
नताशा दिर्घकाळापासून मॉडलिंग फिल्डमध्ये अॅक्टिव्ह आहे. तिने आतापर्यंत Navy Queen: winner(2002), Miss Maharashtra: winner(2003), Get Gorgeous-1: winner(2004), Miss India World winner(2006), Miss Beautiful Smile(2006), Miss Personality(2006), Miss World: Semifinalist(2006), Miss Best Body(3rd-2006), Best Designer Gown((2006)), Miss Talent(2006)सारख्या ब्यूटी पीजेंटमध्ये सहभाग नोंदवलाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इवेन आणि नताशाचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...