आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबरामचे कपडे सांभाळून ठेवणार शाहरुख, चौथ्या बाळाविषयी अशी आहे प्लानिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बुधवारी शाहरु खान स्पेशली आपल्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर लाइव्ह आला. यावेळी शाहरुखने फॅन्ससोबत गप्पा मारल्या. यासोबतच त्याने फॅन्सला कोणतेही प्रश्न विचारण्याची संधी दिली. अशा वेळी एका फॅनने लिहिले की, "मला एक स्वप्न पडले होते की, तुला चौथे मुलं पाहिजे. हे स्वप्न खुप वेडेपणाचे आणि स्वीट होते"


चौथ्या बाळाविषयी असे बोलला शाहरुख
- शाहरुने आपल्या या फॅनच्या स्वप्नाचे मजेदार उत्तर दिले.
- त्याने लिहिले की,  "OMG OMG!! मी आता अबरामचे कपडे सांभाळून ठेवते, तुमचे स्वप्न खरे झाले तर मला कामी येतील.
- याच वेळी एका यूजरने विचारले "तुम्हाला आयुष्यात रिकामेपणा वाटतो, कामाव्यतिरिक्त असे काही असते का"
- यावर शाहरुखने उत्तर दिले की, "माझ्याकडे तीन ब्यूटीफुल मुलं आहेत, एक लव्हली वाइफ आणि सिस्टर आहे. माझ्याकडे सध्या रिकामेपणासाठी वेळ नाही."
- एका फॅनने लिहिले I am a bigger fan @BeingSalmanKhan... हे एकूण कसे वाटते. शाहरुखने याचे जाहिरपणे उत्तर दिले. तो बोला, "मी पण त्यावर खुप प्रेम करतो."

बातम्या आणखी आहेत...