आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'धडक'च्या सेटवर शाहिदचा भाऊ जान्हवीला इंप्रेस करण्याच्या प्रयत्नात, दिले हे स्पेशल गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर धडक चित्रपटात सोबत झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. सेटवर ईशान जान्हवीला इंप्रेस करण्याचा कोणतीच संधी सोडत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवीसाठी ईशानने खास अमेरिकेवरुन गिफ्ट खरेदी करुन आणले आहे. पण हे गिफ्ट नेमके काय हे अजून समोर आलेले नाही. श्रीदेवीने मुलीसाठी बनवला आहे 'नो ब्वॉयफ्रेंड' रूल...

 

जान्हवीसाठी श्रीदेवीने डेब्यूअगोदर काही खास रुल बनवले आहेत. यामागे कारणही तसेच आहे. याअगोदर जान्हवीचा तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला किस करतानाचा फोटो समोर आला होता. पार्टीत घेतला गेलेल्या या फोटोत दोघे फार जवळ-जवळ दिसत होते. हा फोटो पाहून श्रीदेवीला फार राग आला होता. त्यानंतर श्रीदेवीने जान्हवीसाठी नो बॉयफ्रेंड रुल बनवला.

 

सेल्फीवरही लावले आहे बॅन...
श्रीदेवी तिच्या दोन्ही मुलींसाठी फार प्रोटेक्टीव्ह आहे. काही दिवसांपूर्वी श्रीदेवीने मुलींना सेल्फी काढण्यापासून रोखले आहे. श्रीदेवीने मुलींना कोणत्याही मुलासोबत फोटो काढण्यास मनाई केली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, ईशान आणि जान्हवीचे काही खास photoS...

बातम्या आणखी आहेत...