आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुहानाला भेटायला आई गौरी पोहोचली लंडनमध्ये, आई-लेक दिसल्या स्टनिंग लूकमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहरुख खानची मुलगी सुहानाचे काही फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच काळात तिचा अजून एक फोटो समोर आला आहे. यामध्ये ती आई गौरीसोबत पोज देताना दिसतेय. गौरी यावेळी फॉर्मल लूकमध्ये आहे. तर सुहाना सिल्वर कलरच्या साइड ऑफ शोल्ड शॉर्ट स्लिट ड्रेसमध्ये दिसतेय. हा फोटो लंडनच्या प्रायव्हेड क्लबचा आहे. येथे सुहाना आपल्या फ्रेंड्स आणि आईसोबत पोहोचली होती. 


लंडनमध्ये शिक्षण घेतेय सुहाना...
- धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलेली सुहाना सद्या लंडनमध्ये राहते. येथे ती उच्च शिक्षण घेत आहे.
- याच काळात गौरी खान मुलीला भेटायला गेली. अभिनयाची आवड असणारी शाहरुखची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा आहे.
- या गोष्टीचा खुलासा स्वतः गौरी खानने काही महिन्यांपुर्वी /एका इव्हेंटमध्ये केला होता. ती म्हणाली होती, "सुहाना स/द्या /एका मॅगझीनच्या फोटोशूटच्या तयारीमध्ये व्यस्त आहे." पण ती कोणती मॅगझीन आहे याचा खुलासा तिने केला नव्हता.
- सुहानाचे हे पहिले फोटोशूट असेल. वृत्तांनुसार ती ज्या मॅगझीनच्या कव्हरपेजवर दिसणार आहे, ती मॅगझीन पुढच्या महिन्यात येईल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुहाना खान आणि गौरीचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...