आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षीच्या बंगल्यावर बीएमसीचा हातोडा, बघा 13 बॉलिवूड सेलेब्रिटींच्या भव्य घरांची खास झलक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा बंगला 'रामायण'मधील अवैध बांधकामाच्या विरोधात बीएमसीने कारवाई केली. जुहूच्या जेव्हीपीडी स्कीममध्ये 5 नंबर रोडवर शत्रुघ्न सिन्हा यांचे हे 8 मजली घर आहे. याठिकाणी छतावर आणि ग्राऊंड फ्लोअरवर त्यांनी विनापरवानगी टॉयलेट्स आणि पुजा घर तयार केले होते. बीएमसीच्या पथकाने सोमवारी या बंगल्यामधील अवैध भाग पाडला. या बंगल्यात शत्रुघ्न सिन्हा, त्यांची पत्नी पूनम, मुलगी सोनाक्षी, मुले लव-कुश आणि सून वास्तव्याला आहेत. 

 

आलिशान आहेत बॉलिवूड सेलिब्रिटींची घरं... 
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रामायण या बंगल्यात वडील शत्रुघ्न सिन्हांसोबत एका खास फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये तिच्या आलिशान आणि भव्य घराची झलक बघायला मिळते. विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर कसे असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये असते.  चला तर मग आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या घराची खास झलक तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवतो.


पुढील स्लाईड्मध्ये पाहा बॉलिवूड स्टार्सच्या आलिशान घरांची एक छोटीशी झलक...

बातम्या आणखी आहेत...