आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या अबरामचा शर्टलेस PHOTO पाहिलात का तुम्ही, ही चिमुकली आहे खास मैत्रीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांचा धाकटा मुलगा अबराम खान हा लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. अबरामचे अनेक फोटोज शाहरुख-गौरी सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच अबरामचा एक फोटो व्हायरल झाला असून यामध्ये तो शर्टलेस दिसतोय. इतकेच नाही तर त्याच्यासोबत एक गोंडस मुलगीसुद्धा दिसतेय. ही चिमुकली अबरामची बेस्ट फ्रेंड आहे. 

 

गायिका रागेश्वरीची आहे मुलगी...
फोटोत अबरामसोबत दिसणारी ही चिमुकली गायिका आणि अभिनेत्री रागेश्वरीची लुंबाची मुलगी समाया आहे. लग्नानंतर रागेश्वरी लंडनमध्ये स्थायिक झाली. अलीकडेच ती मुलगी समायासोबत भारतात  आली आहे. रागेश्वरी आणि गौरी खान या चांगल्या मैत्रिणी आहेत. गौरीने रागेश्वरीला मन्नतवर आमंत्रित केले. या भेटीत अबराम आणि समायाची ओळख झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली. दोघांनीही एकत्र धमाल-मस्ती केली. मन्नतवरच दोघांचा हा फोटो क्लिक करण्यात आला. 


बघा, अबराम आणि समायाचा खास फोटो...

बातम्या आणखी आहेत...