आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shilpa Shinde Copy Shahrukh Khan Daughter Suhana Khan Golden Dress In Bigg Boss Finale

शिल्पा शिंदेने बिग बॉस फिनालेमध्ये कॉपी केला शाहरुखच्या मुलीचा ड्रेस, फक्त हाच होता फरक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियलिटी शो 'बिग बॉस 11'ची विनर टीवी एक्ट्रेस शिल्पा शिंदे बनली आहे. या फिनाले शो दरम्यान शिल्पाने गोल्डन कलरचा सुंदर गाऊन घातला होता. पण या ड्रेसबाबत एक नवी गोष्ट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हाच ड्रेस शाहरुखची मुलगी सुहानाने घातला होता. मीडीयामध्ये त्यानंतर या ड्रेसच्या कॉपीचे वृत्त आले. फक्त इतकेच आहे अंतर..


शिल्पा शिंदे आणि सुहाना खानने घातलेल्या ड्रेसमध्ये इतका फरक होता की शिल्पाने घातलेला ड्रेस लांब होता तर सुहानाने घातलेला ड्रेस शॉर्ट होता. मेकअपचे पाहाल तर दोघांनीही ड्रेसवर लाईट मेकअप केला होता आणि केस मोकळे सोडले होते. सुहानाने तिची आई गौरी खानने दिलेल्या हॅलोविन पार्टीत हा ड्रेस घातला होता.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सुहाना-शिल्पाचे काही खास PHOTOs...