आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: मोलकरणीवर बकात्कार केल्याप्रकरणी या अभिनेत्याला जावे लागले तुरुंगात, आता हातात नाही काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री करणा-या शायनी आहूजाचा जन्म 15 मे 1975 रोजी झाला. त्याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी बेस्ट डेब्यूचा अवॉर्ड मिळाला. यानंतर शायनीने एकानंतर एक हिट चित्रपट केले. बॉलिवूडला एक नवीन स्टार मिळाला. परंतू काही लोकांना यश टिकवून ठेवता येत नाही. शायनीच्या एका चुकीने त्याचे संपुर्ण करिअर उध्वस्त झाले. यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळाले नाही. या चुकीने त्याचे स्टारडम हिसकावून घेतले. 


- डेब्यू केल्यानंतर तो यशस्वी झाला. त्याने 2009 पर्यंत चित्रपटांमध्य काम केले. परंतू यानंतर घरातील कामवालीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. यासोबतच तिने अनेक खुलासे केले. या प्रकरणामुळे तो वादात अडकला. रेप केसमध्ये शायनी आहूजाला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. परंतू 2011 मध्ये त्याला जामिन मंजूर करण्यात आला.

- रेप केसमुळे शायनी आहूजाचे करिअर उध्वस्त झाले. आज त्याला कोणत्याच चित्रपटात काम मिळत नाही. 
- दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी त्याला 2015 मध्ये 'वेलकम बॅक' चित्रपटात काम दिले. परंतू त्याची भूमिका खुप छोटी होती. आता शायनीकडे कोणताच चित्रपट नाही. तो बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी सज्ज आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...