आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना उम्र की सीमा हो...म्हणत स्वतःपेक्षा मोठ्या वयाच्या तरुणीसोबत थाटले या 9 जणांनी लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक शिरीष कुंदर यांनी वयाची 45 वर्षे (24 मे1973) पूर्ण केली आहेत. शिरीष बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिचे पती आहेत. 2004 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. विशेष म्हणजे फराह शिरीषपेक्षा वयाने तब्बल आठ वर्षे मोठी आहे. शिरीषचा जन्म 24 मे 1973 रोजी मंगळूरु, कर्नाटकात झाला. तर फराहचा जन्म 9 जानेवारी 1965 रोजी मुंबईत झाला. लग्नानंतर जवळजवळ चार वर्षांनी शिरीष आणि फराह तिळ्या मुलांचे आईवडील झाले. अन्या आणि दीवा ही मुलींची तर जार हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

 

बॉलिवूडमध्ये फराह आणि शिरीषच नव्हे तर आणखी काही असे कपल्स आहेत, ज्यांच्यात पत्नी पतीपेक्षा वयाने मोठी आहे. Divyamarathi.com तुम्हाला आणखी काही कपल्सविषयी सांगत आहे...

 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेकपेक्षा वयाने जवळजवळ अडीच वर्षांनी मोठी आहे.
 

अभिषेक बच्चन, 42
जन्म- 5 फेब्रुवारी 1976
ऐश्वर्या राय बच्चन, 45
जन्म- 1 नोव्हेंबर, 1973
लग्न- एप्रिल 2007

 

पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी काही जोडप्यांविषयी...

बातम्या आणखी आहेत...