आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसारखी दिसते कमल हासनची मुलगी, हे सुध्दा आहेत पॅरेंट्सचे लुक अलाइक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन खान, टायगर श्रॉफपासून ते ऋतिक रोशनपर्यंत, असे अनेक स्टारर्स आहेत जे आपल्या पॅरेंट्सचेसारखे दिसतात. यांपैकीच एक म्हणजे श्रुति हासन, ती आपल्या आईसारखी दिसते. श्रुति आज 32 वा वाढदिवस साजरा करतेय. तिचा जन्म 28 जानेवारी, 1986 मध्ये झाला होता. आज आम्ही तुम्हाला पॅरेंट्सचेसारख्या दिसणा-या स्टार किड्सविषयी सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये मिळाले नाही यश...


श्रुति हासनने साउथसोबत बॉलिवूड फिल्ममध्येही काम केले. परंतू साउथमध्ये तिला जितके यश मिळाले तेवढे यश तिला बॉलिवूडमध्ये मिळाले नाही. ती फिल्मची प्रसिध्द अॅक्ट्रेस आहे. तिचि अपकमिंग फिल्म 'शबाश नायडू' ही आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पॅरेंट्सचे लुकअलाइक किड्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...