आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रसिद्ध अॅक्ट्रेसची Real डिलिव्हरी झाली होती शूट, लेबर रुममध्ये लावण्यात आले होते तीन कॅमेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मॉडेल, टीव्ही अँकर आणि अभिनेत्री श्वेता मेननने 'अनास्वरम' या मल्याळम सिनेमाद्वारे आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. सिनेमात कमबॅक करण्यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धांची ती विजेतीसुद्धा ठरली. 'थन्त्रा' या मल्याळम सिनेमाद्वारे तिने कमबॅक केले. 'किर्ती चक्र' आणि 'परेदसी' या सिनेमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या.


श्वेताच्या आयुष्यातील एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे, 'कालीमन्नू' या सिनेमात तिच्या मुलीच्या जन्माचा लाइव्ह डिलिव्हरीचा सीन शूट करण्यात आला होता. सिनेमात हा लाइव्ह डिलिव्हरीचा सीन 45 मिनिटांचा होता. ब्लेसी या सिनेमाचे दिग्दर्शक होते. श्वेताने आपल्या मुलीचे नाव सबाइना असे ठेवले आहे.

 

जाणून घेऊयात श्वेताविषयी... 

बातम्या आणखी आहेत...