आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीच्या मुलीचे ग्लॅमरस फोटोशूट, आईसारखीच आहे देखणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या मुलीचा पहिला चित्रपट अद्याप रिलीज झालेला नाही, पण त्यापूर्वीच ती लाइमलाइटमध्ये आली आहे. अलीकडेच पलकने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. यामध्ये ती वन शोल्डर टॉप आणि लेदर पँटमध्ये दिसतेय. शिवाय तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत. फोटोजमध्ये पलक आई श्वेताप्रमाणेच अतिशय देखणी दिसतेय. पलकने अतिशय कमी मेकअप केला आहे, पण तिचा लूक लक्षवेधी ठरला आहे. 


लवकरच झळकणार आहे मोठ्या पडद्यावर... 
- पलक  'Quickie' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती 'तारे जमीन पर' फेम दर्शील सफारीसोबत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सनी देओलच्या मुलाचा डेब्यू चित्रपट असलेल्या 'पल-पल दिल के पास'साठी ऑडिशन द्यायला नकार दिला होता. 


पुढील स्लाईड्सवर बघा, पलकच्या फोटोशूटची खास झलक...

बातम्या आणखी आहेत...