आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेलडी क्वीन तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अडकली होती लग्नगाठीत, पाहा Wedding Album

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
मुंबई: आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आज  लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने श्रेयाने नव-यासोबतचा एक क्युट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रेयाने लिहिले, ''You were just a boy and I was just a girl. We met, like strangers, in that school reunion. Something happened right at that moment, our hearts went berserk.. I never thought love stories that I read in novels and watched in movies really existed, but well, they do... Happy 3rd anniversary to us #shreyaditya  Ek Dil hai, Ek Jaan Hai, Donon tujhpe, Qurbaan hai! @shiladitya''

 

बॉयफ्रेंड शिलादित्य मुखोपाध्यायसोबत श्रेया ५ फेब्रुवारी २०१५ रोजी बंगाली पद्धतीने विवाहबद्ध झाली होती. अगदी खासगी समारंभात कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत श्रेया आणि शिलादित्यचे लग्न झाले होते.  


शिलादित्य हिपकॅस्क.कॉमचा सर्वेसर्वा आहे. २०१४ मध्ये शिलादित्यने श्रेयाला प्रपोज केले होते आणि श्रेयाने लगेच होकार कळवला होता. 


पुढील स्लाईडमध्ये पाहा श्रेया आणि शिलादित्यच्या लग्नाचे आणि इतर काही खास फोटोज...

बातम्या आणखी आहेत...