आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कलयुग\' च्या अभिनेत्रीची अशी झाली अवस्था, केले पोल डान्स फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री स्मायली हिने नुकतेच एक फोटोशूट केले. तिने पोल डान्स फोटोशूट केलेय. 'जोधा अकबर' मध्ये तिने रुकैया बेगमची भूमिका साकारली होती. तर 'कलयुग'(2005) आणि 'ये मेरा इंडिया'(2008) सारख्या चित्रपटात तिने काम केलेय. या फोटोशूटमध्ये स्मायली लठ्ठ दिसतेय. पोल डान्स फोटोशूटमध्ये तिने ब्लॅक शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातला होता. ती सध्या डिप्रेशनमध्ये गेली होती. आता ती यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय. सध्या ती पोल डान्स टीचरचे काम करतेय. अशी गेली होती डिप्रेशनमध्ये...


स्लाइलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, "मागच्या वर्षी ती खुप वाईट परिस्थितीतून गेली. कारण तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यासोबतच माझ्या आयुष्यात अनेक घटना घडत होत्या. मला स्वतःला एकटे वाटत होते आणि मी डिप्रेशनमध्ये जात होते. एक वेळ अशी होती की, मी माझ्या आयुष्यावर खुप नाखुश होते. मला काहीच कळत नव्हते. काय करावे हे मला कळत नव्हते. हळुहळू मला कळाले की, मी यातून बाहेर यायला हवे. मी यावर काम करणे सुरु केले आणि आज मी तुमच्या समोर आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा स्मायलीच्या पोल डान्सच्या शूटचे फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...