आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीतून बाहेर पडताना अडखळल्या जया बच्चन, नंतर मीडियावर काढला राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : जया बच्चन नुकत्याच आपल्या मानलेला भाऊ संदीप खोसलाची पुतणी सौदामिनी मट्टूच्या लग्नात पोहोचल्या होत्या. याच वेडिंग फंक्शनमधील जया बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये त्या वेन्यूमधून परत घरी जाण्यासाठी निघत असताना गेटवर थोड्या अडखळतात. जयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यांना खुप ट्रोल केले जातेय.


मीडियावर भडकल्या जया...
- लग्नातून बाहेर पडताना एक लेडी त्यांना गेटवर सोडण्यास येते. जया त्यांच्यासोबत बोलतात आणि बाहेर पडतात.
- तेव्हा जया पाय-यांवरुन उतरत असताना त्यांचे पाय थोडे डगमगतात. 
- हे रेकॉर्ड होताना पाहून त्या थोड्या भडकातात आणि म्हणतात की, "भाई, आप लोग इतना फ्लॅश मारते है की..." ऐवढे बोलून त्या पुढे निघून जातात.
- जयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सोशल मीडिया यूजर त्यांना ट्रोल करत आहेत.
- एका यूजरने लिहिले, "हे स्वतः ड्रंक आहे आणि मीडियावर आरोप लावत आहे. " तर दूसरा म्हणाला "हो ही ड्रंक आहे, पाय-याही निट उतरता येत नाहीये. त्यांचे अडखळणे बघा, याची बातमी तयार होऊ नये. यासाठी मीडिया आणि फ्लॅशला दोष देत आहे."
- एवढेच नाही, दूसरे अनेक यूजर्स त्यांना म्हातारी आंटी तर कुणी त्यांना अॅटीट्यूडमुळे जास्त फोटो क्लिक न करु देत असल्याचे बोलत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा लग्नात पोहोचलेल्या जया यांचे फोटोज आणि त्यावर आलेले कमेंट्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...