आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हमरा लहंगा के अंदर वाई-फाई' पासून गोबर सिंह, इतके Funny आहेत या भोजपुरी चित्रपटांची नावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - असे म्हणतात की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो आणि याचमुळे चित्रपटाची कथासोबतच चित्रपटाचे टायटलही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकदा चित्रपटांचे टायटलच चित्रपट फ्लॉप होणार असा संकेत देतात. अनेकदा केवळ बॉलिवूडच नाही तर भोजपुरी चित्रपटांचे नावे फारच फनी आहेत. 

 

- भलेही लोक म्हणतात की, हे काय टायटल आहे पण भोडपुरी प्रोडक्शन हाऊसचे म्हणणे आहे की, नावातच सर्वकाही आहे आणि यामुळेच ते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत काम करतात. आजच्या या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हालास भोजपुरी चित्रपटांचे काही असे नाव सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही हसून लोटपोट व्हाल. 

 

वाढतेय भोजपुरी चित्रपटाची मागणी..
- भोजपुरी चित्रपटांची मागणी सध्या वाढलेली दिसून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक भोजपुरी चित्रपट 'बम बम बोल रहा है काशी' प्रोड्यूस केला होता. 
- भोजपुरी कलाकार ज्यांचे बजेट कमी असते ते भोजपुरी चित्रपटांचे अल्बम काढतात. 
- अनेक भोजपुरी चित्रपटांचे नाव डबल मीनिंग असते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, काही भोजपुरी चित्रपटांचे टायटल्स..

बातम्या आणखी आहेत...