आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकाळी उठताच सर्वात पहिले हे काम करतो रणबीर, वडील-अजोबांच्याही आहे पुढे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'संजू' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. संजय दत्तच्या बायोपिकवर तयार झालेल्या या चित्रपटात रणबीर त्याची भूमिका साकारतोय. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच समोर आला, यावरुन या भूमिकेते सगळीकडे कौतूक सुरु आहे. चित्रपट 29 जूनला रिलीज होईल. अनेक चित्रपटात काम केलेल्या रणबीर कपूरविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. 


सकाळी उठून सर्वात पहिले हे काम करतो रणबीर...
- रणबीर कपूर रोज सकाळी उठतो तेव्हा त्याला सर्वात पहिले अजोबा राज कपूरचा फोटो पाहायला आवडतो.
- राज कपूरचा हा फोटो खुप खास आहे.
- या फोटोमध्ये राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांतील भूमिकांच्या फोटोचे कोलाज आहे. हा फोटो रणबीरच्या रुमच्या भिंतीवर आहे.
- एका मुलाखतीत रणबीरने सांगितले की, मी आमच्या घराण्यातला सर्वात जास्त शिकलेला सदस्य आहे. मला 10 वीमध्ये 56 टक्के मिळाले होते. रणबीर म्हणाला 'मी लहान होतो तेव्हा अभ्यासात जास्त हुशार नव्हतो. माझी आई मला नेहमी धमकवायची की, मी अभ्यास केला नाही तर वडिलांना सांगेल. बरं झाल त्या काळात ट्वीटर नव्हते. नाही तर पापांनी माझे सर्व नंबर ट्वीट करुन सर्वांना सांगून दिले असते. रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर 8 वी आणि अजोबा राज कपूर 6 वी फेल आहेत.'

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा रणबीर कपूर संदर्भात काही फॅक्ट्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...