आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाक्षीने शेअर केला Glamorous Photo, म्हणाली मी झोपेतून अशी उठते, यूजर्सने केले ट्रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनाक्षी सिन्हा सध्या आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एब्स फ्लॉन्ट करताना एक फोटो पोस्ट केला होता. यामुळे ती चर्चेत आहे. फॅन्सने केलेली प्रशंसा पाहून सोनाक्षीने अजून एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती ब्लॅक फिटेड ड्रेसमध्ये बेड वर पोज   देताना दिसतेय. तिने या फोटोला "I woke up like this" असे कॅप्शन दिलेय. सोनाक्षी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर ट्रोल होतोय.


सोशल मीडिया यूजर्स करत आहेत असे कमेंट्स...
- सोनाक्षीचे हे कॅप्शन वाचल्यानंतर फॅन्स तिला विचारत आहेत की, एवढ्या फिटेड ड्रेसमध्ये झोपते कशी. तर काही म्हणत आहेत की, झोपेतून उठली हे खोट बोलतेय.
- एका सोशल मीडिया यूजरने लिहिले "कदाचित ही भारतातील एकमेक मुलगी आहे जी कपडे घालून झोपते आणि पोस्ट करते. हिला कुणीतरी अवॉर्ड द्या, याची खुप गरज आहे वाटतेय आता."
- तर एका दूस-या यूजरने लिहिले, "मला आता हे सांग की कोण कॅमेरा घेऊन तुझ्या उठण्याची वाट पाहत होते."
- "चल झूठी", "अबे मोटी" आणि "डोन्स लाय बिहारिन" अशा काही कमेंट्स तिला या फोटोवर येत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनाक्षी सिन्हाचे फोटोज आणि काही कमेंट्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...