आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Love Life: Sonam Kapoor Dated Director And Businessman, Her First Break Up Happen Because Of Her Weight

सोनमने आनंदपुर्वी या 4 लोकांना केलेय डेट, लठ्ठपणामुळे झाले होते पहिले ब्रेकअप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर 8 मेला बॉयफ्रेंड आणि दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नाची तयारी सुरु झाली आहे. याच निमित्ताने आम्ही तुम्हाला सोनमच्या आयुष्याचे काही फॅक्ट्स सांगणार आहोत. 


लठ्ठपणामुळे झाले होते पहिले ब्रेकअप
- चित्रपट इंडस्ट्रीत येण्यापुर्वी टीनएजमध्ये सोनम एका मुलाला डेट करत होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, खुप जास्त वजन असल्यामुळे तिचे पहिलाय बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले होते.
- तिचा बॉयफ्रेंड तिच्या वाढलेल्या वजनामुळे काहीतरी बोलला होता. याच कारणांमुळे दोघांचे नाते मोडले. सोनमने पहिल्या बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा अजूनही केलेला नाही.


मनीष मल्होत्राच्या पुतण्याचा केलेय डेट
- सोनमचे इंडस्ट्रीमधील पहिले अफेअर रणबीर कपूरसोबत असल्याचे मानले जाते. 'सांवरिया' च्या काळात दोघं चर्चेत आले. परंतू दीपिकामुळे रणबीरने सोनमला डिच केले होते.
- यानंतर 'कॉफी विद करण' या शोमध्ये दीपिकासोबत सोनमने स्वतः रणबीर आणि तिचे अफेअर असल्याचे मान्य केले होते. याच शोमध्ये तिने रणबीर एक कमेंट केली होती. यामुळे ऋषी कपूरने ट्वीटरवर आपल्या मुलाची बाजू घेतली होती.
- बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात रणबीरनंतर सोनमने मनीष मल्होत्राचा पुतण्या आणि डायरेक्टर पुनीत मल्होत्राला डेट केले. 
- 2010 मध्ये पुतीन  ‘I Hate Luv Storys’ तयार करत होता. याच काळात हिरोइन असलेली सोनम त्याच्या जवळ आली होती.
- दोघं अनेक वेळा इव्हेंट आणि कार ड्राइव्ह करताना दिसले. रिपोर्ट्सनुसार, या कपलने एकमेकांना 2 वर्ष डेट केले.


डायरेक्टरनंतर बिझनेसमनला सोनमने केले डेट
- पुतीनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोनमने बिझनेसमन साहिर बैरीला डेट केले. साहिर बिझनेसमनसोबत मॉडलही होता.
- ज्यावेळी पुतीनच्या बहिणीच्या लग्नात सोनम गेली नाही आणि सर्व बॉलिवूड उपस्थीत होते. तेव्हा सोनम आणि त्याच्या ब्रेकअपची बातमी समोर आले.
- सोनमला एकदा मुलाखतीत याविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा तिने आपल्या पर्सनल लाइफविषयी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाहा सोनम कपूरसंबंधीत 7 Facts...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...