आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्ह मॅरेज करणार होती सोनम कपूर, या कारणांमुळे पुढे ढकलावे लागे लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सोनम कपूर आणि आनंद आहूजाच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दोघंही 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोनम आणि आनंद याचवर्षी मार्चमध्ये लग्न करणार होते. परंतू सुत्रांनुसार यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 


- एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार सोनमच्या लग्नाची तारीख जूनमध्ये ढकलण्यात आली आहे. 
- लग्न पुढे ढकलण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची लग्नाचे डेस्टिनेशन अजून फिक्स झालेले नाही. दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग करायची आहे. पहिले लग्नाचा प्लान दिल्ली किंवा उदयपुरमध्ये होता. परंतू दोन्हीही ठिकाणी काही ठरु शकले नाही.
- दोघांनी आपले रिलेशन अजून ऑफिशियल केले नाही. परंतू दोघे अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. मीडियामध्ये त्यांनी लग्नाच्या बातम्यांवर नकार दिलेला नाही. 
- जून महिन्यातच सोनमच्या वीरे दी वेडिंग चित्रपटाची रिलीज डेट आहे. या चित्रपटात करीना कपूर आणि स्वरा भास्करही आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम आणि आनंदचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...