आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानसाठी सोनमच्या मनात आहे हा खास प्रश्न, मुलाखतीत केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  सोनम कपूरचा आगामी चित्रपट  'वीरे दि वेडिंग' 1 जून रोजी रिलीज होणार आहे. हेच कारण आहे की सोनम आणि तिची टीम सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत इंटरव्युमध्ये रॅपिड फायरदरम्यान तिला विचारण्यात ाले की तिला जर सलमानला एक प्रश्न विचारायचा   असेल तर तो कोणता असेल सलमान, आप मुझे सिरीअसली लेना कब शुरु करोगे?, जर शाहरुखला एक प्रश्न विचारायचा असेल कर तो कोणता असेल यावर शाहरुख- आप मेरे साथ कब काम करोगे असे विचारेल असे सोनम म्हणाली.
 
 रॅपिड फायरदरम्यान सोनमला विचारण्यात आले की, वडिल अनिल कपूर यांना विचारायचे असेल तर काय विचारणार यावर सतत फिट आणि तरुण राहण्याचे रहस्य काय असे विचारेल. सोनमने रिसेप्शनच्या दरम्यान जेव्हा अनिल कपूरला केक खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अगदी थोडाच तो खाल्ला होता तेव्हा मी डायटींगवर आहे असेच ते सांगत होते असे वाटत होते. 
 
 सोनमला जेव्हा भाऊ हर्षवर्धन कपूरला एका शब्दात डिस्क्राईब करायचे असेल तर ते काय असेल असे विचारल्यावर ती म्हणाली 'टॅलेंटेड'. सोनमने अक्षय कुमारला सुपरफिट, आमिर खानला सुपर इंटीलीजंट म्हटले. 

बातम्या आणखी आहेत...