आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3000 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे सोनमचा BF, एकेकाळी या कंपनीत करायचा नोकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. ती नवी दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत 8 मेला लग्न करणार आहे. सोनम आणि आनंदच्या लग्नात वेडिंग कार्ड वाटले जाणार नाही तर ई-इनवाइट्स व्दारे पाहूण्यांना आमंत्रण दिले जाणार असल्याचे सांगितले जातेय. आज आम्ही तुम्हाला सोनमच्या होणा-या नव-याच्या म्हणजेच आनंद आहूजाविषयी सांगणार आहोत.


2925 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे आनंद...
- सोनम कपूरचा होणारा नवरा आनंद आहूजा जवळपास 2925 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
- आनंद क्लिदिंग ब्रांड 'भाने' चा ओनर आहे. सोनम याच ब्रांडचे आउटफिट्स यूज करते.
- आनंद आपला फॅमिली बिझनेस 'शाही एक्सपोट्स' चा एमडी आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा आनंद आहूजासंबंधीत काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...