आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एयरपोर्टवर सोनम कपूरचा कॅजुअल लूक, सूट सिंपल असला तरी आहे महागडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली सोनम कपूर शनिवारी संध्याकाळी नवरा आनंद आहूजाला रिसीव्ह करण्यासाठी एयरपोर्टवर पोहोचली. यावेळी सोनमने लाइट ऑरेंज कलरचा सूट घातला होता. यामध्ये ती गोर्जिअस दिसत होती. सोनम एयरपोर्टवर नेहमीच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत असते. या बुधवारी कान फिल्म फेस्टिव्हल अटेंड करुन सोनम भारतात परतली तेव्हा ती कॅज्यूअल लूकमध्ये दिसली. 


एवढी आहे सोनमच्या सूटची किंमत
मुंबई एयरपोर्टवर सोनमने pale pink blazer कॅरी केले होते. हे कॅज्यूअल लूकचे आउटफिट तिने 3.1 Phillip Lim मधून खरेदी केले होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हा साधा दिसणारा पिंक सूट तिने 77,888 रु. किंमतीत खरेदी केला आहे. सोनमला इंडस्ट्रीमध्ये फेशनिस्टा म्हटले जाते. ती तिच्या ड्रेसेसविषयी चूजी आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोनम कपूरच्याया लूकचे Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...