आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हील झाला सोनम कपूरचा प्री-वेडिंग वर्कआउट आणि डायट प्लान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दोन दिवसांनंतर म्हणजेच 8 मेला सोनम कपूर विवाह बंधनात अडकणार आहे. ती दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न करतेय. सोनम स्वतःला फिट ठेवण्यात कधीच मागे राहत नाही. आता लग्नाच्या काळात ती स्वतःच्या फिटनेसवर विशेष लक्ष देतेय. सोनमची फिटनेस ट्रेनर राधिका कार्लेने तिचा प्री-वेडिंग वर्कआउट आणि डायट प्लान रिव्हील केला आहे. आमच्या वेबसाइटने सोनमची फिटनेस ट्रेनर राधिकासोबत बातचीत केली. 
 

लग्नात फिट दिसण्यासाठी पिलेट्सवर फोकस करतेय सोनम...

- सोनमची ट्रेनर राधिकाने बोलताना सांगितले की, ती पिलेट्सवर विशेष लक्ष देतेय. यामुळे वेडिंगच्या काळात ती फिट दिसू शकेल.
- राधिका गेल्या 6 वर्षांपासून सोनमला ट्रेन करतेय. राधिका म्हणाली की, सोनम आपल्या फिटनेसविषयी जास्त कॉन्शिअस आहे.
- राधिकाने सांगितले की, सोनम तिच्या स्टूडिओमध्ये येऊन वर्कआउट करते. तसेच घरी जाऊनही एक्सरसाइज करणे विसरत नाही.
- राधिकाने सांगितले की, आता तिचे लग्न आहे यामुळे तिचे रुटिन खुप टाइट सुरु आहे.
- यामुळे ती जिमऐवजी घरीच वर्कआउट करतेय. तिने पिलेट्स, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग इक्विपमेंट घरीच सेट केल्या आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या सोनमच्या फिटनेसविषयी बरेच काही...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...