आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे बॉलिवूड स्टार्स आहेत एकमेकांचे नातेवाईक, असे आहे सेलेब्सचे रिलेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक आर बाल्कींच्या 'पॅडमॅन' या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली असून आता हा चित्रपट 25 जानेवारीला नव्हे तर 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय लीला भन्साळींच्या विनंतीनंतर अक्षय कुमारने हा निर्णय घेतला. या चित्रपटात अक्षयसह सोनम कपूर आणि राधिका आपटे मेन लीडमध्ये आहेत. तर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा 'पद्मावत' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी देशात रिलीज होतोय. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर लीड रोलमध्ये आहेत. हे तर झाले चित्रपटांच्या रिलीजविषयी. या दोन चित्रपटांमध्ये झळकणारे सोनम कपूर आणि रणवीर सिंह यांच्यात खासगी आयुष्यात एक खास नाते आहे. हे दोघे बहीण भाऊ आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी एकमेकांचे नातेवाईक आहेत. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत. 


दूरच्या नात्यातील बहीणभाऊ आहे रणवीर-सोनम
रणवीर सिंह आणि सोनम कपूर एकमेकांच्या नात्यात आहेत. रणवीर, सोनम आणि तिची बहीण रियाचा भाऊ होतो. सोनमची आई सुनीता कपूर आणि रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी कजिन आहेत. या नात्याने अनिल कपूर रणवीरचे नातेवाईक आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या अशाच आणखी काही नातेसंबंधांविषयी...  

बातम्या आणखी आहेत...