आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये वर्स्ट ड्रेसमध्ये दिसले सोनम, माधुरीसह हे सेलेब्स, PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर, माधुरी दीक्षित आणि रणवीर सिंह - Divya Marathi
सोनम कपूर, माधुरी दीक्षित आणि रणवीर सिंह

शनिवारी रात्री मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड्स 2018 या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड सेलेब्सचे वेगवेगळे लूक बघायला मिळाले. काही सेलिब्रिटी बेस्ट ड्रेसमध्ये तर काही मात्र वर्स्ट आउटफिटमध्ये रेड कार्पेटवर अवतरले होते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर वर्स्ट लूकमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सविषयी सांगत आहोत. 


अतिशय विचित्र ड्रेसमध्ये स्पॉट झाली सोनम...
फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर सोनम कपूर अतिशय वर्स्ट ड्रेसमध्ये पोहोचली. तिने ब्लॅक कलरचा आउटफिट परिधान केला होता. ती कॅप्री परिधान करुन इव्हेंटमध्ये पोहोचली होती. त्यावर तिने ओवरकोर्ट घातला होता. सोनमव्यतिरिक्त माधुरी दीक्षितचाही वर्स्ट लूक यावेळी बघायला मिळाला. तिने ब्लू कलरचा गाऊन परिधान केला होता. याशिवाय सोनाली बेंद्रे, रणवीर सिंह, पूजा हेगडे, विद्या बालन, आलिया भट, सोनल चौहान, सुरवीन चावला, मनीष पॉल, आर. माधवनसह इतर सेलेब्सही वर्स्ट लूकमध्ये दिसले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, फिल्मफेअर अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर क्लिक झालेले सेलेब्सचे वर्स्ट लूक..  

बातम्या आणखी आहेत...