आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sonam Kapoor To Neha Dhupia–Angad Bedi Spotted At Airport: Newlyweds Himesh Reshammiya Sonia Kapoor Return After Honeymoon

कानवारी करुन परतली सोनम कपूर, पतीसोबत नेहा तर पत्नीसोबत दिसला हिमेश रेशमिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री सोनम कपूर  'कान फिल्म फेस्टिव्हल'-2018 मध्ये सहभागी होऊन आता भारतात परतली आहे. अलीकडेच ती मुंबई विमानतळावर दिसली.  यावेळी तिने पूर्ण व्हाइट अटायर कॅरी केला होता. सोनमने व्हाइट क्रॉप टॉपसोबत व्हाइट कोर्ट पँट घातला होता. या लूकसोबत तिने काळा चश्मा कॅरी केला होता. 

 

नेहा अंगदसोबत तर सोनियासोबत दिसला हिमेश रेशमिया... 
- सोनम कपूरनंतर 10 मे रोजी गुपचुप लग्न थाटणारी अभिनेत्री नेहा धुपिया पती अंगद बेदीसोबत एअरपोर्टवर दिसली.
- यूएसहून हे दोघे परतले. यावेळी या कपने ब्लॅक कलरचे कॅज्युअल ड्रेस परिधान केले होते. दोघांनीही मीडियाच्या कॅमे-यासमोर रोमँटिक पोज दिल्या.
- यांच्याव्यतिरिक्त मुंबई विमानतळावर दिसलेले आणखी एक कपल म्हणजे हिमेश रेशमिया आणि सोनिया कपूर.
- हिमेश आणि सोनम दुबईहून हनीमून एन्जॉय करुन परतले. हिमेशने 11 मे रोजी खासगी समारंभात सोनियासोबत दुसरे लग्न थाटले.


पुढील स्लाईड्सवर बघा, न्यूली मॅरीज सेलेब्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...