आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-याला एयरपोर्टवर रिसीव्ह करण्यासाठी पोहोचली सोनम, वडिलांना पाहताच जान्हवीने मारली मिठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'वीरे दी वेडिंग' च्या प्रमोशनमध्ये वस्त आहे. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून ती शनिवारी नवरा आनंद आहूजाला रिसीव्ह करण्यासाठी एयरपोर्टवर पोहोचली. एयरपोर्टवर आनंद फॉर्मल लूकमध्ये दिसला. तर सोनम लाइट ऑरेंज कलरच्या सूटमध्ये गोर्जिअस लूकमध्ये स्पॉट झाली. हे नवविवाहित दाम्पत्य एयपोर्टवरुन कामध्ये बसून निघून गेले. तर दूसरीकडे बोनी कपूरही मुलगी जान्हवीला रिसीव्ह करण्यासाठी एयरपोर्टवर पोहोचले होते. बोनी यांना पाहताच जान्हवीने त्यांना मिठी मारली. वडिलांना पाहून जान्हवी खुप आनंदी झाली. यावेळी जान्हवीने मिलिट्री कलरचा टी-शर्ट, जीन्स घातला होता. यासोबत तिने रेड बॅग कॅरी केली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...