आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये येणार 300 पाहूणे, फक्त जेवणावर खर्च होतील 10 लाख रु.

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर 8 मेला दिल्ली येथील बिझनेसमन आनंद आहूजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोनमच्या लग्नाचे फंक्शन 3 ठिकाणी होणार आहे. यामध्ये मेंदी, वेडिंग आणि रिसेप्शनचा समावेश आहे. सोनमचे रिसेप्शन 8 मेला लीला हॉटेलमध्ये होणार आहे. या रिसेप्शनमध्ये जवळपास 300 पाहूणे सहभागी होतील. आलेल्या माहितीनुसार रिसेप्शनमध्ये फक्त जेवणावरच जवळपास 10 लाख रुपये खर्च होतील. रिसेप्शनचे आयोजन हॉटेल लीलाच्या ग्रँड बॉलरुमध्ये होईल.

 

स्पेशल असेल रिसेप्शनचे डेकोरेशन...
- सोनमच्या लग्नाचे रिसेप्शन खुप लॅविश असणार आहे.
- रिसेप्शनमध्ये डेकोरेशनवर विशेष लक्ष दिले जाईल. रिपोर्ट्सनुसार डेकोरेशनवर भरपूर खर्च केला जाईल. 
- या निमित्ताने डीजेची खास व्यवस्था असेल. विशेष म्हणजे डीवर सोनमच्या चित्रपटांचे ट्रॅक प्ले केले जातील.
- लीला हॉटेल हे सोनमची फ्रेंड सम्युक्ताचे आहे. तिने सोनमला चांगलेच डिस्काउंट दिले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या लग्नाविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

 

बातम्या आणखी आहेत...