आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऊथमध्ये ‘मिल्क ब्यूटी’नावाने फेमस आहे ही अॅक्ट्रेस, शेअर करत असते एक्स्ट्रा-हॉट फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजच्या काळात सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. अलीकडेच प्रिया प्रकाश ही 18 वर्षीय तरुणी नॅशनल क्रश बनली. प्रियाची क्रेझ सोशल मीडियामुळेच वाढली. बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्सच्या आयुष्यात सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या माध्यमातून सेलिब्रिटी केवळ त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कातच राहात नाहीत, तर स्वतःविषयीचे अपडेट्स ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात. 

 

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगतोय, जिची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. आम्ही बोलतोय ते सोनी क्रिस्टिना हिच्याविषयी... सोनीला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत मिल्क ब्युटी या नावाने ओळखले जाते. 


सोनीने अल्पावधतीच अभिनय कौशल्याच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहेत. शिवाय सौंदर्याने तिने अनेकांना भूरळ घातली आहे. सोनी आता सौंदर्याच्या बळावर साऊथच नव्हे तर बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देतेय. 

 

सोनीने अलीकडेच सोशल मीडियावर स्वतःची काही बोल्ड छायाचित्रे शेअर केली असून ती मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. या छायाचित्रांमुळे सोनी सध्या लाइमलाइटमध्ये आली आहे.

 

सोनी क्रिस्टीना 28 वर्षांची आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात एका छोट्या भूमिकेतून केली होती. पण 2010 मध्ये आलेल्या   युगलजितम या चित्रपटात ती लीड रोलमध्ये झळकली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असलेली सोनी क्रिस्टिनाची हॉट छायाचित्रे.... 

बातम्या आणखी आहेत...