आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूड होणा-या अॅक्ट्रेसने लीक केले फोटोज, समोर आले या अॅक्टरच्या भावाचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/हैदराबाद : तेलुगु अॅक्ट्रेस श्री रेड्डीने नुकताच कास्टिंग काउचविरुध्द भर रस्त्यात टॉपलेस होऊन विरोध दर्शवला होता. तिने गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी तिच्यावर अश्लिलता पसरवण्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला. यानंतर श्रीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, एका प्रसिध्द प्रोड्यूसरच्या मुलाने माझ्यावर स्टूडिओमध्ये बळजबरीने सेक्स करण्यासाठी प्रेशर दिले होते. मी लवकरच याचा पुरावा देईल. श्रीने नुकतेच काही फोटोज लीक केलय. सुरेश बाबू असे त्या प्रोड्यूसरचे नाव असल्याचे ती म्हणाली आहे. त्यांचा मुलगा अभिराम दग्गुबतीवर श्रीने स्टूडिओमध्ये सेक्स करण्याचा आरोप लावला आहे.


कोण आहे अभिराम...

- श्रीने जे फोटो लीक केले आहेत. त्यामध्ये अभिरामसोबतची तिची जवळीक स्पष्ट दिसतेय. श्री म्हणाली की, अभिराम तुलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज करणा-या एका मोठ्या प्रोड्यूसरचा मुलगा आहे. यामुळे तो काहीही करु शकतो.
- अभिराम तुलुगु चित्रपटांचे प्रोड्यूसर सुरेश बाबूचा मुलगा आणि राणा दग्गुबतीचा भाऊ आहे. राणाने 'बाहुबली' चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका साकारली होती. अभिरामचे अजोबा डी रामानायडू तेलुगु चित्रपटाचे प्रसिध्द प्रोड्यूसर राहिले आहे.

 

श्रीने लावले होते हे आरोप...
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्री म्हणाली की, एका प्रसिध्द प्रोड्यूसरच्या मुलाने माझ्यावर स्टूडिओमध्ये जबरदस्ती सेक्स करण्याचा प्रेशर दिले. हा स्टूडिओ पब्लिक प्रॉपर्टीवर तयार करण्यात आलाय. मला प्रश्न पडतो की, सरकार अशा लोकांना प्रॉपर्टी का देते.
- श्री सांगते, तो मला स्टूडिओमध्ये बोलावत होता. यावर मी म्हणायचे की, मी फक्त बोलण्यासाठी येईल, चुकीचे काम करण्यासाठी येणार नाही. पण मी तिथे पोहोचल्यावर तो माझ्यावर सेक्स करण्यासाठी दबाव टाकायचा.


अवैध कामाचे ठिकाण बनले आहे स्टूडिओ
त्या स्टूडिओचा वापर फक्त आणि फक्त सेक्स करण्यासाठी होतो. डायरेक्टर, प्रोड्यूसर्स आणि अॅक्टर या स्टूडिओचा वापर फक्त शरीरसुखासाठी घेतात. कारण येथे पोलिस छापा टाकत नाही. यामुळे हे ठिकाण सेक्स करण्यासाठी सेफ मानले जाते.


पुढील स्लाइडवर वाचा, श्री रेड्डूने न्यूड होऊन केला होता कास्टिंग काउचा विरोध...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...