आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'माझी आई वाईट आहे\' असे का म्हणाली जान्हवी, 3 दिवस बोलणेही केले होते बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. हृदयविकाराच्या झटक्याने श्रीदेवीचे निधन झाले. श्रीदेवीसंबंधीत अनेक किस्से तुम्हीही ऐकले असतील. परंतू जान्हवीचा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा स्वतः श्रीदेवीने एका मुलाखतीत सांगितला होता. श्रीदेवीला म्हणालीली वाईट आहे...


श्रीदेवीने मुलाखतीत सांगितले होते की, जान्हवी 6 वर्षांची असताना तिने 'सदमा' चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर जान्हवी तीन दिवस आईसोबत बोलली नव्हती. येवढेच नाही तर 'तु वाईट आई आहेस' असेही जान्हवी बोलली होती. 'सदमा' पाहिल्यानंतर जान्हवी म्हणाली होती की, तु त्याच्यासोबत(कमल हासन) सोबत चांगले केले नाही. यानंतर श्रीदेवीने तिला समजावून सांगितले होते की, मी चित्रपटात एका अशा लेडीची भूमिका साकारली आहे जिचा मेंदू लहान मुलांसारखा असतो.

 

जान्हवीने केले आईला फॉलो
जान्हवीने बालपणापासून आई श्रीदेवीला फॉलो केले. श्रीदेवी जान्हवीला जे सांगायची तसेच ती करायची. येवढेच नाही तर जान्हवी कोणत्या चित्रपटातून डेब्यू करणार हेही श्रीदेवीने ठरवले होते. मुलीची डेब्यू फिल पाहिल्यानंतर श्रीदेवी या जगात नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवी आणि जान्हवीचे काही फोटोज...

 

हेही वाचा - 

 

श्रीदेवी यांच्या न ऐकलेल्या गोष्टी : प्रत्येक चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करु इच्छित होते जितेंद्र

1975 ते 2017 पर्यंत, असा बदलत गेला श्रीदेवीचा Look

मुलीला मोठ्या पडद्यावर पाहण्याचे स्वप्न अधुरे, या सेलेब्ससोबतही घडले असेच काही

हा आहे श्रीदेवीचा शेवटचा डान्स व्हिडिओ, पतिसोबत 'काला चश्मा...' वर केले परफॉर्म

श्रीदेवीचे तीन चित्रपट अजूनही झाले नाही रिलीज, जाणुन घ्या असेच 25 फॅक्ट्स

13 Songs : 'हवाहवाई' पासून ते 'नवराई' पर्यंत, या प्रसिध्द गाण्यांनी गाजवले बॉलिवूड

आईला मृत्यूने गाठले तेव्हा कुठे होती जान्हवी?, मायलेकींमध्ये होती मैत्रिणींसारखी Bonding

श्रीदेवीचा हा चित्रपट पाहून भाळले होते बोनी कपूर, अशी होती Love story

श्रीदेवीच नाही तर बॉलिवूडच्या 11 प्रसिद्ध सेलिब्रिटींचीही Heart Attack ने मालवली प्राणज्योत

 

 

 

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...