आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसमध्ये स्पॉट झाली श्रीदेवीची मुलगी जान्हवी, मुंबईच्या रस्त्यांवर शॉपिंग करताना दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा धडकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती शुक्रवारी मुंबईच्या रस्त्यांवर शॉपिंग करताना दिसली. यावेळी तिने व्हाईट टी-शर्ट आणि ग्रे रंगाची शॉर्टस घातली होती. तिच्यासोबत तिचा एक बॉडीगार्ड आणि एक फ्रेंड होती. जुलैमध्ये रिलीज होणार चित्रपट...


जान्हवीचा धडक चित्रपट येत्या जुलैमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत इशान खट्टरही डेब्यू करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग जयपुर, जोधपुर, मुंबई आणि कोलकाता येथे झाले आहे. मराठी चित्रपट सैराटचा रिमेक असलेला हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन बनवत आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जान्हवी कपूरचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...